दुसऱ्या दिवशीही कोल्हापुरकरांना धक्का; आणखी तिघांना कोरोनाची लागण

three more corona positive patient in kolhapur
three more corona positive patient in kolhapur
Updated on

कोल्हापूर- सीपीआर रुग्णालयात दहा करोनाग्रस्तांवर उपचार सुरू असताना आज सलग दुसऱ्या दिवशी चंदगड तालुक्यातील तीन व्यक्ती कोरना पॉझिटिव आल्या आहेत. यात एक तीस वर्षीय महिला व अकरा वर्षाच्या मुलासह पाच वर्षाची मुलीचा समावेश आहे. 

या तिघांनीही मुंबईहून कोल्हापुरात प्रवास केला आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी त्यांचा प्रवास झाला असून दोन दिवसांपूर्वीच त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्याचा कोरणा पॉझिटिव्ह अहवाल काही वेळापूर्वी प्राप्त झाला आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली.


सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com